औद्योगिक भागात पिस्टल घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक अटकेत,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

बातमी24तास(वृत्त सेवा) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना दि. 29/10/2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी…

खेड – आळंदी विधानसभा निवडणुकीत प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमोल दौंडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

बातमी24तास राजगुरुनगर वृत्त सेवा : दि. 28 ऑक्टोबर खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव…

खेड-आळंदी विधानसभेचे उमेदवार अक्षय जाधव यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश.अक्षय जाधव यांच्या भूमिकेने तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार?

बातमी24तास(प्रतिनिधी) कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अल्पवधित आपली राजकीय ओळख निर्माण करणारे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेले…

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बातमी24तास ( पुणे वृत्त सेवा) विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील…

चाकण शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च

बातमी24तास (वृत्त सेवा) चाकण पोलीस स्टेशन हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने संवेदनशील भागात व संवेदनशील…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई रघुनाथ राऊत यांचे निधन

बातमी 24तास(वृत्त सेवा)येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई रघुनाथ राऊत यांचे आज सोमवार दिनांक २१/१०/२०२४ रोजी रात्री…

जैन बांधवांचे द्वितीय धर्म पुण्यजाप अधिवेशन जुन्नर येथे संपन्न

बातमी24तास, जुन्नर /आनंद कांबळे जैन बांधवांचे द्वितीय धर्म पुण्यजाप अधिवेशन जुन्नर येथे संपन्न झाले. आजच्या आधुनिक…

भारतातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी,पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात आणखी एक मानाचा तुरा

बातमी 24तास (वृत्त सेवा ) भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा पिंपरी प्रतिनिधी: जगातील सर्वात…

“मी आहेच ” शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांचे दसरा निमित्त शस्त्र,संविधान पूजन करून खेड-आळंदी मतदासंघांतून निवडणूक लढविण्याचा केला निर्धार..!

बातमी24तास, (वृत्त सेवा) चाकण – शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी शनिवार(दि. १२) रोजी दसऱ्यानिमित्त…

किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजन

बातमी 24तास (वृत्त सेवा) किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे दिनांक 12/10/2024…

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy