
बातमी 24तास
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
(बद्रीनारायण घुगे)पिंपरी चिंचवड शहरांमधील कृष्णा नगर येथील सुखकर्ता प्रतिष्ठान नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात आला असून विजयादशमीच्या निमित्ताने सुखकर्ता प्रतिष्ठानच्या नवदुर्गा उत्सव तर्फे विविध आकर्षित बक्षीस व महिलांसाठी मनोरंजन स्पर्धा घेण्यात आल्या असून यामध्ये आर्केस्ट्रा म्युझिक नाहीत पैठणी जिग्नती संधी तसेच दांडिया ग्रुप स्पर्धा या कार्यक्रमासाठी अभिनेत्री म्हणून प्रियंका भिडे अभिनेते अनिल छत्रे चित्रपट निर्माता अनिता चव्हाण यांनी या सुखकर्ता प्रतिष्ठान नवदुर्गाच्या समोर जल्लोष नागरिकासमोर असा मनोरंजन विनोदी संगीत महफिल सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम करून समाजाला विविध प्रकारचे नवदुर्गाचे नवरंगाचे महत्त्व पटवून प्रतिपादन केले यावेळी अश्विनीताई नामदेव शिंदे उपाध्यक्ष महिला आघाडी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड यांचे वतीने विविध महिलांना पैठणीचे साड्या विविध महिलांना सत्कार सन्मान करून नंतर महाप्रसाद अन्नदान करून नवदुर्गाचा उत्सव विसर्जन साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी सुद्धा विविध क्षेत्रातील नागरिकांना सत्कार व ट्रॉफी देऊन धार्मिक व सामाजिक आपुलकी कशी असावी याचं यांचे महत्त्व पटवून त्यांनी सर्वांना आगामी येणाऱ्या दिवाळीच्या व सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.