श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Share This News

बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा) श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.त्याच प्रमाणे भारताने दिनांक 23.8.2023 रोजी चांद्रयान 3ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली व इस्त्रो संस्था व शास्त्रज्ञ यांचं अभिनंदन व आनंद व्यक्त करण्यात आला. खाटमोडे रामदास यांनी हुतात्मा राजगुरू यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.सौ.रीना बोराटे यांनी चांद्रयान 3 या मोहिमेबद्दल माहिती दिली.

यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य तुकाराम थोरात,संस्था प्रतिनिधी अनिल ठुबे , रामदास खाटमोडे,श्रीमती गोरे कविता,पर्यवेक्षक अण्णासाहेब कोडग,टेक्निकल विभाग प्रमुख संदीप म्हेत्रे,शिक्षक प्रतिनिधी, बाळासाहेब गायकवाड, पांडुरंग घेनंद, शिवाजी उनधरे, ज्येष्ठ शिक्षक,रवींद्रनाथ नवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख,सौ.रीना बोराटे, सौ.सुलभा अरगडे,सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy