चाकण नगपरिषद चाकण पथविक्रेता समिती निवडणूक पडली पार

Share This News

बातमी 24तास (वृत्त सेवा)चाकण नगपरिषद चाकण पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रवर्ग उमेदवाराचे नाव शेखर निवृत्ती पिंगळे ( सर्वसाधारण जागा ), नारायण ज्ञानोवा भोसले ( सर्वसाधारण जागा) मंगला अरुण शिंदे (पाटील) (सर्वसाधारण (महिला) माधुरी जगन्नाथ गोरे,इतर मागासवर्गीय (महिला) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर इतर दोन जागा साठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत मुमताज अस्लम सिकीलकर,अनुसूचित जमाती (महिला) रामभाऊ माणिक लोंढे,दिव्यांग / विकलांग यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी ॲड प्रितम शिंदे, सौ कल्पना जाधव अनिल मेदनकर राजेंद्र सासवडे,लोंढे,संदिप पाटील,मच्छिंद्र रामाणे तसेच चाकण शहर हातगाडी पथारी व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फटाके फोडून गुलाल भंडाराची उधळण करुन जल्लोष करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy