शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी मनोहर वाडेकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा )शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘एकला चलो रे’ ची भूमिका समोर ठेवत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्व्यक मनोहर वाडेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी अकराच्या सुमारास पुणे येथील कार्यालयात दाखल ते आपल्या कार्यकर्त्यां सोबत दाखल झाले यावेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy