राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी शहाआलम बेग

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(चाकण प्रतिनिधी ) चाकण,महाळुंगे औद्योगिक वसहती मधील प्रसिद्ध उद्योगपती शहाआलम बेग यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

त्याबाबत चे नियुक्ती पत्र निगडी येथील प्रदेश कार्यालय मध्ये देण्यात आले.ही नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर पी.बी. कुंभार तसेच जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश सुभाष मुळे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी मधील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy