महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कन्हेरसर येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी, अभिजित सोनावळे)खेड तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आंबिका विद्यालय कन्हेरसर येथील विद्यार्थिंना वह्या पेन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी संघाचे अध्यक्ष सम्राट अशोक राऊत,संघटक मनोहर गोरगल्ले,लहु लांडे, सुनील बटवाल,तसेच सदस्य अर्चना हजारे, अभिजित सोनावळे,अजय जगनाडे,कुमार नवरे,प्रवीण नायकवाडी, धीरज आगरकर आदी उपस्थित होते.बोरकर मैडम,साबळे सर,खोरे सर, भोईर सर,यांचे हस्ते पदाधिकारी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष सम्राट राऊत,अजय जगनाडे,अर्चनाताई हजारे व मुख्याध्यापक अशोक नगरकर यांनी आपले विचार व्यक्त केले.फड मैडम यांनी सुत्रसंचलन तर अजय पोंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy