शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उद्या चाकण येथे महत्वाची बैठक

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी) चाकण शहर शिवसेना पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिकांची शुक्रवार दिनांक ७/७/२०२३ रोजी शिवसेना नेते संपर्क प्रमुख आमदार सचिनभाऊ आहीर यांच्या उपस्थिती मध्ये तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. तरी शुक्रवार दिनांक ७/७/२०२३ रोजी सर्वांनी दुपारी १ वा ऐश्वर्या बॅक्वेट हॅाल आंबेठाण चौक चाकण या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन रामदास आबा धनवटे (तालुका प्रमुख खेड),शेखर घोगरे(शहरप्रमुख चाकण),पांडुरंग गोरे (शहर संघटक चाकण),ऋषिकेश वाव्हळ(शहर प्रमुख युवासेना चाकण) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy