शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चाकण शहरची आढावा बैठक संपन्न.

Share This News

बातमी 24तास

(चाकण प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्ष फुटीनंतर आज चाकण शहर सर्व पदाधिकारी यांच्या पहिल्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, शहरप्रमुख शेखर घोगरे युवासेना प्रमुख ऋषिकेश वाव्हळ शहर संघटक पांडुरंग बाप्पु गोरे शेखर पिंगळे आदींनी पक्ष संघटना अधिक बळकट होण्यासाठी अनेक महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.पक्ष फुटीनंतर रिक्त झालेल्या अनेक महत्चाच्या पदांवर योग्य त्या व्यक्तींची निवड करुन पक्ष विस्तार लवकरात लवकर करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. या बैठकीसाठी शिवसेना नेते साहेबराव कड अश्पाक शेख,दत्ताशेठ जाधव, स्वामी कानपिळे स्वप्निल बिरदवडे,अनिल गंभीर ,किरण शेलार ,कुनाल राऊत ,सचिन राक्षे, गोरख पठारे, चेतन सोनवणे दत्ता शिंगाडे अनिल मिसार आदी मान्यवर उपस्थित होते

*जाहिरात*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy