मोहितेवाडी येथे भजन स्पर्धा,ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन

Share This News

बातमी 24तास ( वृत्त सेवा )साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आणि भव्य भजन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २८ /०९/२०२४ रोजी, मातोश्री लॉन्स, मोहितेवाडी, ता.खेड जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

भजन स्पर्धा सकाळी ११ ते ०४ आणि कीर्तन सायंकाळी ४ ते ६ वाजे पर्यंत होईल.तसेच भाविक भक्तांसाठी भव्य लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि भाविक भक्तांनी कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अक्षय ज्ञानेश्वर जाधव शिवसेना जिल्हा संघटक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy