खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सम्राट राऊत यांना पितृशोक

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सम्राट राऊत यांचे वडील अशोक रघुनाथ राऊत यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा,सून,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ठीक १ वाजता चक्रेश्वर स्मशानभूमी चाकण या ठिकाणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy