जागतिक योग दिना निमित्त सिद्धांत फार्मसी सुदुंबरे, सहज योग फाउंडेशन यांच्या वतीने चर्चासत्र संपन्न

Share This News

बातमी 24तास

जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सिद्धांत फार्मसी सुदुंबरे येथे सहजयोग फाउंडेशन यांच्या वतीने योग आणि ध्यान या विषयावर एक चर्चासत्र आणि प्रात्यक्षिक आयोजीले होते.सहज योग फाउंडेशन चे प्रतिनिधी गणेश माळी यांनी उपस्थित विद्यार्थी, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग आणि ध्यान यांचे महत्त्व विषद करतांना ध्यानाच्या माध्यमातून निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासंबंधीचे मार्ग स्पष्ट केले.त्यांच्यासोबत फाउंडेशन चे इतर सहकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास तिन्ही फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य अनुक्रमे राहुल डुंबरे, बसवराज मठदेवरू आणि सागर कोरे उपस्थित होते.सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजेश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.संस्थेचे कार्यवाह सौ. शनन आणि मिहिर यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy