छावा मराठा सेनेच्या वतीने निवेदन

Share This News

बातमी 24तास, (वृत्त सेवा) बदलापुर, चाकुर,उरण, ठाणे, कोल्हापूर येथील झालेल्या बलात्कार प्रकारणातील आरोपीला तत्काळ फाशी झाली पाहिजे याबाबत छावा मराठा सेना महाराष्ट्रच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे निवेदन देण्यात आले.राज्य व संस्थपक अध्यक्ष सुनील भोर यांच्या आदेशा नुसार सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

वरील विषयावर निवेदन देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे भेट दिली. या प्रसंगी निवेदनाची प्रत पोलीस अधिकारी यांना देण्यात आली.यावेळी छावा मराठा सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुनीलभाऊं भोर छावा मराठा सेना महाराष्ट्र प्रदेश, महा सचिव महा राज्य सचिनभाऊं भिसे,छावा मराठा सेना महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सचिव विशालभाऊं भराटे,छावा मराठा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महा. राज्य विलासभाऊ पाटील,छावा मराठा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा साै संगीताताई नाईकरे,छावा मराठा सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. रेणुकाताई मासेकर,छावा मराठा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव संगीताताई कड,छावा मराठा सेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सौ. संगीताताई नाणेकर,छावा मराठा सेना पश्चिम महाराष्ट्र संघटिका रंजनाताई चन्ने,छावा मराठा सेना पुणे जिल्हा अध्यक्षा महानंदाताई चव्हाणछावा मराठा पुणे जिल्हा कार्यअध्यक्षा सुधाताई आगरकर,छावा मराठा खेड तालुका उपाध्यक्षा सौ संगीताताई चव्हाण,छावा मराठा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षसौ पुजाताई नेवाळे आणि सौ.लताताई साळुंखे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy