ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई रघुनाथ राऊत यांचे निधन

Share This News

बातमी 24तास(वृत्त सेवा)येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई रघुनाथ राऊत यांचे आज सोमवार दिनांक २१/१०/२०२४ रोजी रात्री १०:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

जुन्या पिढीतील अभ्यासू, राजकारणी कै रघुनाथ राऊत यांच्या त्या पत्नी, तर कै अशोक रघुनाथ राऊत यांच्या मातोश्री आणि खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सम्राट राऊत यांच्या त्या आज्जी होत. त्यांच्या मागे सुन, मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून, त्यांचा अंत्य विधी मंगळवार दिनांक २२/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० चक्रेश्वर स्मशानभूमी चाकण येथे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy