रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाकी बु.शाखेचे उद्घाटन

Share This News

बातमी24तास, Web News Portal(प्रतिनिधी, अभिजित सोनावळे )

राष्ट्रीय अध्यक्ष – रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री भारत सरकार) यांचे आदेशाने सूर्यकांत वाघमारे (अध्यक्ष – पश्चिम महाराष्ट्र राज्य) यांचे नेतृत्वा खाली विक्रम शेलार (अध्यक्ष- पुणे जिल्हा) यांचे मार्गदर्शनाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड तालुका वतीने वाकी बु येथे दिलीप नाईकनवरे (अध्यक्ष-खेड तालुका ) व किरण गोतरणे(युवक अध्यक्ष-खेड तालुका) यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन २१ मे रोजी वाकी बु. तालुका खेड, जिल्हा-पुणे या ठिकाणी संपन्न झाले.या शाखा उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईकनवरे, खेड तालुका युवक अध्यक्ष किरण गोतारणे ,खेड तालुका सरचिटणीस संदेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता उपाडे , विनोद बनसोडे ,शाखा अध्यक्ष राकेश गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक सुरेश गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक रोहिदास गायकवाड , युवा नेता निखिल गायकवाड , शाखा सचिव सचिन गायकवाड , शाखा खजिनदार कृष्णा गायकवाड , शाखा संघटक राजू गायकवाड , युवा नेता प्रथमेश गायकवाड, युवा कार्यकर्ता सचिन कृष्णा गायकवाड , युवा कार्यकर्ता विशाल कृष्णा गायकवाड , युवा कार्यकर्ता शेखर गायकवाड, शाखा उपखजिनदार संकेश गायकवाड , शाखा उपसचिव राजेश गायकवाड , शाखा सदस्य- पिराजी गायकवाड , देवराम गायकवाड , मारुती गायकवाड , गंगाराम गायकवाड, रमेश गायकवाड, राहुल गायकवाड, रुपेश गायकवाड, प्रवीण गायकवाड , शरद गायकवाड, विनायक गायकवाड, पीयूष गायकवाड, रितेश गायकवाड, मंथन गायकवाड, अंकित गायकवाड, अमित गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, रोनक गायकवाड, आशीष देसाई, रुद्र गायकवाड, महिला सदस्य – सिद्धी गायकवाड, कमळबाई गायकवाड, सुरेखा गायकवाड, नंदा गायकवाड, विद्या गायकवाड, आशा गायकवाड, वनिता गायकवाड, प्रज्ञा गायकवाड, ज्योति गायकवाड, शुभांगी गायकवाड, आरती गायकवाड, सुमिता गायकवाड, नलिनी गायकवाड, अंजली गायकवाड, प्रणवी गायकवाड, सुकृती गायकवाड, निविदिता गायकवाड, इशिता गायकवाड यांसह या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील व खेड तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईकनवरे , खेड तालुका युवा अध्यक्ष किरण गोतारणे , सामाजिक कार्यकर्ते दत्ता उपाडे यांनीही सर्व शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. हा शाखा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी शाखा अध्यक्ष राकेश गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक सुरेश गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक रोहिदास गायकवाड , युवा नेता निखिल गायकवाड , शाखा सचिव सचिन गायकवाड , शाखा खजिनदार कृष्णा गायकवाड , शाखा संघटक राजू गायकवाड , युवा कार्यकर्ता प्रथमेश गायकवाड, युवा कार्यकर्ता सचिन कृष्णा गायकवाड , युवा कार्यकर्ता विशाल कृष्णा गायकवाड , युवा कार्यकर्ता शेखर गायकवाड, शाखा उपखजिनदार संकेश गायकवाड , शाखा उपसचिव राजेश गायकवाड , यांसह पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy