(प्रतिनिधी,राज पाटील ) शिवशाही करिअर अकॅडमी चाकण येथील ४५ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पहिल्याच प्रयत्नात मोठ्या प्रमाणात विविध पदावर निवड झाली. निवड झालेले विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : विशाखा गुप्ता ( मुंबई शहर पोलीस ),नम्रता अघमे ( मुंबई शहर पोलीस ) हर्षाली अजगे ( मुंबई शहर पोलीस )निलम वाडेकर ( मुंबई शहर पोलीस )पूर्वेशा थोरकर ( मुंबई शहर पोलीस )मोनिका डोंगरे ( मुंबई शहर पोलीस )मनीषा खेमनर ( पुणे ग्रामीण पोलीस ) अर्चना राऊत ( पुणे ग्रामीण पोलीस )रुपेश पांगारे ( पुणे शहर पोलीस )अनिरुद्ध गोरे ( पुणे लोहमार्ग पोलीस )संदीप पाटील ( मुंबई शहर पोलीस ) कुणाल कांबळे ( मुंबई शहर पोलीस )प्रकाश सावंत ( मुंबई शहर पोलीस )ज्योती तडाखे ( मुंबई शहर पोलीस )निलेश इंगोले ( SSC-GD ITBP ) परमेश्वर पवार ( महाराष्ट्र सुरक्षा बल) मुकेश गिरासे ( महाराष्ट्र सुरक्षा बल) या सर्वांची २०२२-२३ या भरती मध्ये निवड झाली.यासाठी अकॅडमीचे संस्थापक मनोज बुवा सर संचालक साहिल तावरे अध्यक्ष शुभम नाणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.