कोलकाता येथील तरुण महिला डॉक्टर वर झालेल्या घृणास्पद अत्याचारांचा निषेध करण्याकरिता संपूर्ण भारतात सर्व वैद्यकीय शाखेतील सर्व संघटनांनी शनिवार दिनांक १७/०८/२०२४ सकाळी६ पासून ते रविवार दिनांक १८/०८/२०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात येणार आहेत. असे चाकण डॉक्टर असोसिएशन च्या वतीने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.