
बातमी 24तास
(चाकण,सचिन आल्हाट )
पठारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये 1990 ते 2010 अशी तब्बल विस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा देणारे शिवनाथ एकनाथ नजन यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त पठारवाडी येथील शाळेतील माजी विद्यार्थी व नागरिकांनी नजन यांचा सेवानिवृत्ती समारोप कार्यक्रम आयोजित केला होता.

