चाकण येथील युवा नेतृत्व अतिश अरुण मांजरे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांची युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र चाकण येथे आढावा बैठकीत पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, माजी आमदार व पक्ष निरीक्षक रामहरी रुपनवर, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, पिंपरी-चिंचवडचे मा. नगरसेवक कैलास कदम, युवक महेश टापरे, अमोल दौंडकर यांच्या उपस्थिती देण्यात आले.मांजरे यांनी यापूर्वी खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे.काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे.याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी महेश ढमढेरे,महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल दौंडकर, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस महेश टापरे, तालुका अध्यक्ष गणेश सहाणे, जिल्हाअध्यक्ष किसान काँग्रेस चंद्रकांत गोरे, राजेश वाघूले खेड पंचायत समिती माजी सभापती सतीश राक्षे, तालुका अध्यक्ष विजय डोळस, अल्पसंख्यांक आघाडीचे जमीर काझी, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार, भास्कर तुळवे, चाकण शराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, धनेश म्हसे, मयुर आगरकर, जमीर शेख, वसीम शेख, संकेत गवारी, चंद्रशेखर जाधव, सचिन नरके, वंदना सातपुते, सायली नढे, गीताबाई मांडेकर, प्रियंका बंडगर, कॉंग्रेसच्या सेवादलचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, संकेत गवारे, कमलेश पठारे, आदी उपस्थित होते, तर निवडीनंतर बोलताना काँग्रेस पक्षाचे विचार नागरिकांपर्यंत पोहचवून युवकांचे संघटन करत पक्ष मजबूत करणार असल्याचे अतिश मांजरे यांनी सांगितले.