कंजक्टिव्हिटी अर्थात डोळ्याची साथ आटोक्यात आल्याचा आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ,उर्मिला शिंदे यांचा दावा

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी,अरिफशेख)आळंदीत मोठ्या प्रमाणात सुरू झालेली डोळ्यांची साथ जवळजवळ आटोक्यात आले असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी दिले विशेष मोहीम राबवत वारकरी शिक्षण संस्था तसेच शाळेतील विविध विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देत प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्न आले असल्याचे ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी सांगितले आहे.सुरुवातीला सुमारे पाच हजाराचा आकडा पार होतो की काय अशी परिस्थिती होती त्यानंतर मात्र कमी अधिक प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत होती आणि कमी पण होत होती परंतु आत्ताच्या काळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी रुग्णसंखेची नोंद झाली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy