
बातमी 24तास,ऑनलाईन न्यूज पोर्टल
शिवरायांचे शिलेदारचाकण चे किल्लेदार किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले श्री संग्राम दुर्ग चाकण,येथे विजयादशमीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील शस्त्राचे(तलवारीचे ) ॲड.किरण झिंजुरके यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.
