अखिल भारतीय छावा संघटनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी प्रवीण करपे

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(चाकण प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण करपे यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय छावा संघटनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. करपे यांची नियुक्ती छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मनोज अण्णा मोरे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. संगीताताई नाईकरे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ चिंचोळे अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शन्नोताई शेख, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आशाताई फडके महाराष्ट्र प्रदेश सचिव पूजाताई नेवाळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा रूपालीताई नाणेकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्षा महानंदाताई चव्हाण, कामगार आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षा रंजनाताई चन्ने, खेड तालुका उपाध्यक्षा सुधाताई आगरकर ,खेड तालुका कार्याध्यक्षा लक्ष्मीताई वाळुंज, चाकण शहर कार्याध्यक्षा हरियालीताई दुधानी, इत्यादी सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्वांनी प्रवीण करपे यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy