बातमी 24तास Web News Portal
(आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
श्री संत शेठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी मध्ये सुमारे महिनाभर चाललेल्या कीर्तन प्रवचन शिबिराची आज सुप्रियाताई सुळे संसद रत्न यांच्या हस्ते समारोप करण्यात आला, संतांचे विचार आणि आत्ताचे परिस्थितीमध्ये मानवतेचा होत असलेला रास याबाबत सुप्रियाताई सुळे यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले कीर्तन प्रवचनच्या माध्यमातून समाजापर्यंत जात असताना आपण स्वतः संतांचे विचार अनुसरून वागलो तर आपोआप समाज हि संतांचे विचाराने वागेल अशी असे मनोगत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याप्रसंगी बोलताना कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे जातीभेद अमंगळ ही संतांची भूमिका आणि ती राबवण्यासाठी कीर्तन प्रवचन कारण विशेष प्रयत्न करावे कीर्तन प्रवचनाचे बाजारीकरण कसे होत आहे याबाबतही आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उहापोह केला.प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ऑलम्पिक खेळाडू उपोषणाला बसलेले आहेत. यांचा कशा प्रकारे छळ चाललाय आणि कोणत्या स्तरावर राजकारण चाललंय यावर भाष्य केले. या कार्यक्रमाला खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर. माजी सरपंच राजाराम लोखंडे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लिंबोरे. माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले,संदेश पप्पू तापकीर,सतीश कुऱ्हाडे,रोहन कुऱ्हाडे,शंकर कुऱ्हाडे,अनिकेत कुऱ्हाडे,शाम पवार,रूपाली पानसरे,पुष्पा कुऱ्हाडे,दमयंती कुऱ्हाडे,राणी रंधवे,सौरभ गव्हाणे,आळंदीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते. या शिबिराचे आयोजक प्रा. ह भ प उल्हास पाटील. प्रवचनकार कीर्तनकार घडवण्याच्या या शिबिराच्या आयोजनाबाबत ह भ प प्राध्यापक उल्हास पाटील यांचा विशेष उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.वर्ध्यातील विनोबा भावे यांच्या आश्रमाच्या बाबत आठवणी जागृत करताना सुळे यांनी कीर्तन प्रवचन कार यांनी साधी राहणी आणि उच्च विचार धारण करण्यासाठी विनोबा भावे यांच्या आश्रमाला जरूर भेट द्यावी असेही मत व्यक्त केले.
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)श्री संत शेठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी मध्ये सुमारे महिनाभर चाललेल्या कीर्तन प्रवचन शिबिराचा आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.
संतांचे विचार आणि आत्ताचे परिस्थितीमध्ये मानवतेचा होत असलेला रास याबाबत सुप्रियाताई सुळे यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले कीर्तन प्रवचनच्या माध्यमातून समाजापर्यंत जात असताना आपण स्वतः संतांचे विचार अनुसरून वागलो तर आपोआप समाज हि संतांचे विचाराने वागेल अशी असे मनोगत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी याप्रसंगी बोलताना कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे जातीभेद अमंगळ ही संतांची भूमिका आणि ती राबवण्यासाठी कीर्तन प्रवचन कारण विशेष प्रयत्न करावे कीर्तन प्रवचनाचे बाजारीकरण कसे होत आहे याबाबतही आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उहापोह केला.प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ऑलम्पिक खेळपटू उपोषणाला बसलेले आहेत यांचा कशा प्रकारे छळ चाललाय आणि कोणत्या स्तरावर राजकारण चाललंय यावर भाष्य केले या कार्यक्रमाला खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर. माजी सरपंच राजाराम लोखंडे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लिंबोरे. माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले .संदेश पप्पू तापकीर.सतीश कुऱ्हाडे.रोहन कुऱ्हाडे.शंकर कुऱ्हाडे.अनिकेत कुऱ्हाडे.शाम पवार.रूपाली पानसरे.पुष्पा कुऱ्हाडे.दमयंती कुऱ्हाडे.राणी रंधवे. सौरभ गव्हाणे आळंदीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते या शिबिराचे आयोजक प्रा ह भ प उल्हास पाटील. प्रवचनकार कीर्तनकार घडवण्याच्या या शिबिराच्या आयोजनाबाबत ह भ प प्राध्यापक उल्हास पाटील यांचा विशेष उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.वर्ध्यातील विनोबा भावे यांच्या आश्रमाच्या बाबत आठवणी जागृत करताना सुळे यांनी कीर्तन प्रवचन कार यांनी साधी राहणी आणि उच्च विचार धारण करण्यासाठी विनोबा भावे यांच्या आश्रमाला जरूर भेट द्यावी असेही मत व्यक्त केले.